Women's day Special ....
सकाळी जाग आली ते Mobile ring च्या आवाजाने . मामा चा फोन होता , Women's dayच्या शुभेच्छा देण्यासाठी . अर्थात मामाच्या style मध्ये त्याने जोशी घरातील सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या . अर्थात मामीला मी शुभेच्छा दिल्यावर तिने टोला टाकला …." जगातल्या समस्त ओळखीच्या महिलांना शुभेच्छांचे phone झाले आहेत. घरातल्या महिलांना विसरले आहेत तुझे मामा " अर्थात हे सर्व संभाषण गमतीने चालले होते. दिवसाची सुरुवात अशी हसत खिदळत झाल्याने बरे वाटले . मुखमार्जन झाल्यावर उकळत्या चहाचा कप घेऊन मस्त newspaper वाचत बसावे असा विचार केला . आमच्याकडे शनिवार आणि रविवार सर्व प्रकारचे papers येतात , त्यामुळे सकाळचे २-३ तास कसे जातात ते कळत नाही सगळ्यांचा डोळा weekend -supplements वर अर्थात पुरवण्यांवर असतो. असा छंद सगळ्यांनाच असल्याने कोणी कोणाला जास्त disturb करायच्या फंदात पडत नाही . असो …. चहाला आल्याचा गंध आणि सोनेरी रंग चढल्यावर , चहा कपमध्ये गाळला. माघाच्या थंडीत सोनसकाळी असा गरम चहा आणि PAPER…वाह !! …. Paper उघडला आणि सगळी कडे women's day चे लेख . articles छान होते … somehow I started feeling proud to be a women !! Of-course I should be .. आजच नाही नेहमीच .. अर्थात स्रीत्वाची जाणीव वगैरे वगैरे… पण आजच का ? असा तात्विक विचार डोक्यात आला. तेवढ्यात कानावर आवाज पडला सोनुताई उठा … केर काढू दे मला … आमच्याकडे बरेच वर्ष काम करत असल्याने पेपर वाचनामध्ये एकच व्यक्ती वर्षानुवर्ष disturb करत आली आहे ती म्हणजे आमची कामवाली बाई -सुनीता. तिला आवडत नसल्याने तिला आम्ही बाई म्हणणं सोडून दिलं आहे … IT च्या प्रचलित style सगळेच तिला सुनीता या एकेरी नावाने हाक मारतात . अश्या आमच्या सुनीताने हुकुम सोडला , " आंघोळी करून घ्या … पटपट कपडे धुवून जाऊदे मला … तुम्हाला सुट्टी आहे मला नाही " असा तिचा दरारा ...मी पटकन उठले ।पेपरचे चंबू गबाळ आवरले आणि पटकन अंघोळीसाठी धावले . आई ने ही असा हुकुम सोडल्यावर कोणी केले नसते पण तिचा वटहुकुम आम्हाला पाळावा लागतो :))))))) हीच सुनीता १५ वर्षा पूर्वी आमच्याकडे काम मागायला आली तेंव्हा आईने तिचा BACKGROUND CHECK म्हणून काही प्रश्न विचारले, नवरा काय करतो विचारल्यावर, उत्तर expected होतं , " पिऊन पडतो आणि काय !! " आईने पुढे काळजीने विचारलं , " मग सोडलाय का त्याने तूला ? " ह्यावर उत्तर unexpected आणि भन्नाट होतं " तो कसला सोडतोय मला मीच सोडलंय त्याला !! " आणि ती हसायला लागली. Joke काय झाला हे आम्हाला कळलं नाही पण आपल्याच दुखावर पांघरून घालून आनंदाने जगणं ह्याला खरं जगणं म्हणतात ते तिला चांगलं कळलं होतं . त्या नंतर तिने तिची कथा ऐकवली . सगळ्या कष्टकरी स्त्रियांचं जगणं सर्व साधारण सारखं अस conclusion मी काढलं. हे फक्त low economy class मधे नाही तर थोड्या बहुत फरकाने सगळ्याच class मध्ये आहे हे सत्य आहे. अश्या आमच्या सुनीताने फर्मान सोडलं सोनुताई आज तुमच्या हातचा चहा होउ दे … तिला माझा चहा आवडतो , पाणी कमी - जास्त दुधातला आल्याचा चहा , कोणाला नाही आवडणार ? तिला मी चहा करून दिला आणि म्हंटला माझे ४-५ dress धुवायचे आहेत आज टाकू का ? मला म्हणाली "छे छे आज नका टाकू , उद्या भिजवून ठेवा , आज काय जरा कमी काम द्या की , women's day आहे ना आज !!" दोघीही पोट भरून हसलो … उगाचच :))))
SMS आले आहेत का ते check करण्यासाठी mobile हातात घेतला तेवढ्यात माझ्या मात्रीणीचा phone आला " अगं happy women's day … आज माझा program आहे रोटरी-इंनेर्व्हील क्लब मध्ये , ये ४ वाजता …" she is active member of inner-wheel CLUB. हा क्लब बायकांचा असल्याने आज त्यांनी काही केले नाही ते नवलच. अस कळलं , आज उत आला आहे अश्या programs ना . महिला मंडळ , भजनी मंडळ , तनिष्का ग्रूप , सावित्री बाई एकता ग्रुप , राणी लक्ष्मी बाई ब्रिगेड … अश्या असंख्य महिलांच्या एकतेचे celebration आज चालू आहे. पण फक्त आजच का!! असो … मी एक स्त्री असल्याने असा प्रश्न विचारू नये ही सभ्यता पाळावी हा सामाजिक नियम आहे. हे the 'W' day चे वारे कुठे कुठे वाहत आहे हे आलेल्या sms वरून कळलं. 1. Enjoy your free ride in XXX cab today.. on the occasion of women's day!! हे ठीक आहे २. Enjoy the shopping bonanza in **** mall with 50% flat discount (cond. applied) on women wears !! हे ही ठीक आहे ३. let us celebrate women's day in ***** hotel. Special offer on drinks and free disc-entry for women !! Limited booking ... hurry up !! ... ही मात्र हद्दच झाली . अनिल अवचट ह्यांच्या मुक्तांगण मध्ये आज अनेक मुली ही व्यसन मुक्ती साठी झगडत आहे आणि ड्रिंकिंग discount सारख्या offers ह्या प्रवृत्तीला खत पाणी घालत आहे अशी contradictory समाजात आहे.
women's day च्या निमित्ताने समस्त महिला वर्ग एकमेकांशी सलोख्याने वागत आहे , ३६ चा आकडा आसलेल्या सासु-सुना एकत्र भाजी आणायला चालल्या आहेत. ऑफिस मधला lady staff एकमेकांबद्दल गार्हाणी आणि gossip करण्याऐवजी कौतुक सोहळे करीत आहेत. canteen मध्ये Lunch tables var मैत्रिणी आपल्या सासूच्या चहाड्या करण्या ऐवजी माझे सासू प्रेम ह्या विषयावर गप्पा चालू आहेत. जगातल्या सर्व स्त्रीया अचानक आज एकमेकींकडे बघून चक्क smile देत आहेत. त्यांच्या मधला jealous नावाचा रोगाचा आज नाश झाला आहे. अश्याच एका माझ्यावर राग असलेली मात्रिणी माझ्याशी आपुलकीने बोलू लागली आहे आणि माझी गळाभेट (hug) घेत आहे असं दिवा स्वप्न मला पडत होतं तेवढ्यात गुलाब ग्यांग ह्या एका नविन movie चे गाणे ऐकू आले आणि मी भानावर आले. गुलाब ग्यांग म्हणे सगळ्या त्रास देणाऱ्या पुरुष वर्गाला धडा शिकवते आणि दुसरी स्त्रीच तिची कशी वैरीण बनते असा त्या movie चा review ऐकवण्यात आला. movie खूपच टुकार दिसतो आहे असं मानून मी channel बदलला तिथे पण महिला दिवस सोहळा , अजून एका channel वरही तीच बातमी … बापरे …. सगळा प्रकार आता माझ्या अंगावर येऊ लागला होत. नशीब एकाद्या NEWS channel वर " Breaking NEWS : आज महिला दिन है !" असं काही दिसलं नाही
आज महिला दिन आहे पण महिला ह्या दीन आहेत आणि पुरुषांच्या पायाशी लीन आहेत !! अशी प्रतिक्रिया माझ्या आईच्या एका मात्रिणीने दिली …म्हणून तर प्रश्न पडतो आजच का ?
म्हंटल चला थोडा वेळ facebook काय म्हणतय… असंख्य women's day wishes पाहून आता मात्र मला मळमळायला लागलं होतं. google चा doogle पण तोच … ताबडतोब इंटरनेट बंद केलं. आता पर्यंत हसण्यावारी नेलेलं खूळ आता माझ्या डोक्यात जात होतं … परत परत तोच प्रश्न … आजच का?
हा सगळा २ पैशाचा तमाशा बघून मला ह्या social dramyacha तिटकारा येऊ लागला होता. आजच्या दिवशी असे कौतुक सोहळे करून महिला सबलीकरणाची गरज का वाटते । बेटी बचाओ आंदोलने का करावे लागत आहे ? भारताची बुल्लीश वाटचाल होऊनहि का महिलांना आरक्षणाची गरज भासते आहे ? सुनेचा सासरी छळ , म्हाताऱ्या सासूला सुनेने घराच्या बाहेर काढले अश्या मागास बातम्यांना आजही उत का येतो. तरुण सुनेचा नवरा काय करत होता , म्हाताऱ्या सासूचा मुलगा कुठे लपून बसला होता. Woman's day celebrate करूनही स्त्रीची अब्रू रस्त्यावरच आहे. तिने केलेल्या संस्कारान्मधेच काही कमी आहे का असा मोठा प्रश्न तिला पडला आहे. Woman doesn't need this kind of celebration , she needs respect, she needs appraisals, she needs a confidence. She has strong mind but delicate heart , never hurt her. She doesn't need ample of Money , she needs care. She is strong enough to face any challenge in a life. She amazingly handles the problems , puts the smile on face and can act like everything is fine. when the reality is world is on her shoulders and her life is slipping though the cracks on her fingers. So please respect a Sister, a Daughter , a Mother , wife, Grandmother, a friend, lady colleague ... The only day is not sufficient to celebrate her womanhood.
सकाळी हास्यलहरित सुरु झालेला दिवस असा serious thought देऊन संपला, to start woman's (my) another day !!...
टीप : तुम्ही माझ्या मैत्रिणी असाल तर हा लेख तुम्हाला सहज आवडून जाऊ शकतो पण माझ्या मित्रांची मी खात्री देऊ शकत नाही. कृपया माझ्या मित्रांना हा लेख पुरुष विरोधी वाटल्यास गैरसमज करून घेऊ नये ,योग्य त्या प्रतिक्रिया नोंदवा . पण हे लक्षात ठेवा आज Women's Day आहे. :)))))))))))))))))))