चंद्रशेखर गोखल्यांच्या ('मी माझा' फेम) जमान्यात बरेच कवी चारोळ्या लिहू लागले , मी ही थोडा प्रयत्न केला ,पण माफकच …
जसे …।
कधी कधी वाटतं
सांज वातीकडे एकटक पाहत राहावं
कोणी आपल्याकडे बघू नये
पण आपला जग मात्र एकट नसावं ...
-----------------------------------------------------------------------
लिहायला घेतलं तर
मनात शंका येत जातात
पेन धीर देतं आणि
कागदावर अक्षरं उमटत जातात

काही चारोळ्या लिहिल्यानंतर कळलं चारोळ्या लिहिणं म्हणजे श्रीखंडातील चारोळ्या शोधण्यापेक्षाही कठीण काम आहे :)))))))))) त्यामुळे श्रीखंड फक्त खावे ते बनवण्याच्या फंदात पडू नये . त्यातूनही चारोळ्या घातलेल्या श्रीखंडाच्या तर अगदीच नाही .

No comments:
Post a Comment